ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मोहन गावडे यांची निवड

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
शिरोली सतेवाडी ता चंदगड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी मोहन गावडे यांची निवड सरपंच पांडुरंग देवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली स्वागत ग्रामसेवक युवराज मगदूम यांनी केले यावेळी नूतन उपसरपंच मोहन गावडे यांचा सत्कार झाला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी,सर्व सदस्य,तलाठी,पोलीस पाटील,आदी उपस्थित होते.