ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंद विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी आनंदराव पाटील तर व्हा.चेअरमनपदी रणजित पाटील

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

जयहिंद सहकार समूहाच्या जयहिंद विकास सेवा संस्था मर्यादित कोनवडे या संस्थेच्या चेअरमनपदी आनंदराव महादेव पाटील तर व्हा . चेअरमनपदी रणजीत पांडुरंग पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुदरगडचे सहाय्यक निबंधक माननीय संतोष शिंदे हे होते .

या निवडी जयहिंद सहकार समूहाचे संस्थापक , भुदरगड तालुका संघाचे संचालक प्रा .हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. निवड सभेस मावळते चेअरमन सखाराम गणपती पाटील ,डी .डी. पाटील , आनंदराव लोकरे , पी .के .पाटील यशवंत लोकरे, शहाजी भोसले ,पी.आय. पाटील, टी .एल .शिंदे के .बी. पाटील ,,तानाजी पाटील, दशरथ पाटील, रघुनाथ पाटील ,संजय पाटील ,कृष्णात कांबळे, शिवाजी पाटील, तात्यासो शिंदे ,पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील ,प्रदीप पाटील, बाळासो गुरव ,दयानंद पाटील ,विलास पाटील, तानाजी गुरव आदिसह सभासद उपस्थित होते .आभार सचिव संभाजी पाटील यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks