ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाच जणांवर हद्दपारीची कारवाई
आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
आजरा पोलीस ठाणे हद्दीत गणेशत्सवाच्य पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 19 ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत तालुक्यातील राहील खेडेकर,आफताब सिराज,हुजेफा सिराज,आरिफ सिराज,सादिक सिराज सर्व रा.आमराई गल्ली आजरा या पाच जणांवर आजरा तालुका कार्यक्षेत्रात प्रतिबंध करणेत आलेचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी पारित केले आहेत सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन सपोनी सुनील हारुगडे यांनी केले आहे