ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : वाळकुळी परिसरात गौराईचे उत्साहात आगमन

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
वाळकुळी सह परिसरात आतुरता लागून राहिलेल्या गौराईचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले गौराईला महिलांनी पारंपरिक पद्धतीने महिलांनी सजवून झिम्मा फुगडी खेळत गीते गात गौराईला घरी आणले गणेशोत्सव व गौराई आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण आहे