ताज्या बातम्यामहाराष्ट्र
संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

संभाजी भिडेंनी महात्मा गांधींविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशात अमरावतीत भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून भिडेंना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागलीये.