ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी येथे जमला विठ्ठल भक्तांचा मेळा

नेसरी : पुंडलिक सुतार
आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील कन्या वि.मं .च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण नेसरीभर श्री विठ्ठल रुक्मिणी च्या अवतार धारण करून टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषात दिंडी अवतरली संपूर्ण नेसरी विठ्ठलमय झाली होती.