ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी सदैव बळीराजाच्या पाठीशी : राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

लाखीमपुर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर तालुका महाविकास आघाडी तर्फे वडणगे फाटा येथे निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे,बाजार समिती संचालक बी. एच. पाटील , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बापू ,वडणगेचे सरपंच सचिन चौगले, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल राजाराम कासार , कुमार बागडे ,करवीर अल्पसंख्यांक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मुनवर मुल्ला यांची भाषणे झाली .

यावेळी मा. सरपंच चिखली केवलसिंग रजपूत,जठारवाडी सरपंच नंदकुमार खाडे, आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर, बालिंगे सरपंच मयूर जांभळे , जिल्हा सरचिटणीस सुनील परीट,डॉ. किडगावकर, करवीर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विकास माने ,शिवाजी कवठेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील पाटील, करवीर राष्ट्रवादी सामजिक न्याय अध्यक्ष आकाश भास्कर,जिल्हा सदस्य राष्ट्रवादी रंगराव कोळी ,राष्ट्रवादी अध्यक्ष करवीर किसान सेल जीवनसिग राजपूत करवीर सेवा दल राष्ट्रवादी अध्यक्ष अमर अनकर , करवीर अल्पसंख्यांक राष्ट्रवादी अध्यक्ष शकील मुल्ला, राष्ट्रवादी करवीर कामगार सेल अध्यक्ष संदीप जाधव ,जिल्हा संघटक सामाजिक न्याय संदीप कांबळे, राष्ट्रवादी करवीर युवक कार्यध्यक्ष सागर व्हरगे, करवीर अल्पसंख्याक उपाध्यक्ष जावेद मुल्लानी, करवीर राष्ट्रवादी उपाध्यक्ष दिलीप सावंत , करवीर राष्ट्रवादी चित्रपट सेल अध्यक्ष सुशांत पाटील, करवीर राष्ट्रवादी असंघटित कामगार अध्यक्ष शिवाजी पाटील ,जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस सुलतान मुल्लानी,करवीर क्रीडा सेल चे कार्याध्यक्ष सागर डकरे ,सुरज गागडे, करवीर विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष शुभम शेलार, वडणगे रविंद्र पाटील, प्रविण चौगले, जितेंद्र सावंत, प्रकाश पाटील, भुयेवाडी अमित पाटील, आंबेवाडी एम. जी. पाटील, तेजस सुतार, वरणगे अमित पाटील उपस्थित होते. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks