ताज्या बातम्यामहाराष्ट्र
अर्जुनवाडी येथे २० लक्ष रु. च्या विकासकामांचा शुभारंभ

नेसरी प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
अर्जुनवाडी ता.गडहिंग्लज येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून अर्जुनवाडी चाळोबा वाडीकडे जाणाऱ्या 20 लाख रुपयांच्या रस्ता कामांचे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब देसाई, अभयदादा देसाई,दिपकदादा जाधव, मुन्नासाहेब नाईकवाडी, प्रकाशराव पाटील, अमर हिडदुगी, दयानंद नाईक, एम.आर.पाटील, जयवंत पाटील, ईश्वर नाईक, सरपंच हेमांगी देसाई, नारायण देसाई, अर्जुनवाडी गावातील प्रमुख नागरिक, युवक, महिला उपस्थित होते.