कोल्हापूर जिल्ह्याला आज (२६ मे) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ झालीय.राजाराम बंधाऱ्यासह ९ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती आहे.बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.
Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications
OK
No thanks