गडहिंग्लज येथील राष्ट्रीय परिसंवाद निमित्ताने आयोजित पॉवर पॉइंट प्रझेंटेशन स्पर्धेत मंडलिक महाविद्यालयाचा पृथ्वीराज पाटील प्रथम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड हे नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करित असते. यासाठी विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठे उपलब्ध करुन देत असते. मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोल ऑफ ए आय इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद अंतर्गत पोस्टर प्रदर्शन … Continue reading गडहिंग्लज येथील राष्ट्रीय परिसंवाद निमित्ताने आयोजित पॉवर पॉइंट प्रझेंटेशन स्पर्धेत मंडलिक महाविद्यालयाचा पृथ्वीराज पाटील प्रथम