सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामार्फत मुरगूड पोलीस बांधवांसमवेत ‘रक्षाबंधन’ उपक्रम साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथील समाजशास्त्र विभागामार्फत मुरगुड पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांच्या समवेत रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी पोलीस हवालदार संदीप ढेकळे म्हणाले की, ‘रक्षाबंधन’ हा उपक्रम बहिण भावाचे सुंदर असे नाते आहे. आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी मोठ्या … Continue reading सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामार्फत मुरगूड पोलीस बांधवांसमवेत ‘रक्षाबंधन’ उपक्रम साजरा