सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय येथे शिक्षक पालक संघाच्या वतीने पालक मेळावा बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पाडला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रशिक्षण कार्यवाह श्रीमती स्मिता सुधीर होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे सर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य प्रा.डॉ.शिवाजी पोवार , … Continue reading सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न