सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये संभाषण कौशल्य या विषयावर कार्यशाळा संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात गुणवत्ता कक्ष आणि इंग्रजी विभाग यांच्यामार्फत मॅनेजिंग इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल या विषयावर एक दिवसीय लीड कॉलेज अंतर्गत वर्कशॉप संपन्न झाला. सदर वर्कशॉप चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक … Continue reading सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये संभाषण कौशल्य या विषयावर कार्यशाळा संपन्न