विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे : स्मिता सुधीर ; मंडलिक महाविद्यालयात चमत्कारा मागील विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगूड ता. कागल येथील सदाशिव मंडलिक महाविद्यालयातील विवेक वाहिनी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यातील सामाजिक करारा अंतर्गत (MOU) चमत्कारा मागील विज्ञान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मिता सुधीर होत्या त्यांचे सहकारी भीमराव कांबळे देखील उपस्थित होते. सुरुवातीस अंनिस चे संस्थापक … Continue reading विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे गरजेचे : स्मिता सुधीर ; मंडलिक महाविद्यालयात चमत्कारा मागील विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन