नेतृत्वगुण विकासासाठी अभिमत विद्यार्थी संसद उपयुक्त – प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांचे प्रतिपादन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे ‘अभिमत विद्यार्थी संसद’ विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. ते मंडलिक महाविद्यालयाच्या ‘राज्यशास्त्र विभागा’मार्फत आयोजित ३१ व्या ‘अभिमत विद्यार्थी संसद’ या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तसेच ‘अभिमत विद्यार्थी संसद’ हे राज्यशास्त्र विभागाचे वेगळेपण असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता … Continue reading नेतृत्वगुण विकासासाठी अभिमत विद्यार्थी संसद उपयुक्त – प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांचे प्रतिपादन