मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत नवे शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले. बी. ए. भाग १ च्या कु. भार्गवी रणजीत कदम हिने उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विषय शिक्षक लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी प्रास्ताविक सादर करताना भित्तीपत्रकाचे … Continue reading व्याकरण म्हणजे सर्व भाषेचा पाया : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed