सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिव मंडलिक महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिमखाना प्रमुख-उपप्राचार्य डॉ. शिवाजी पोवार यांनी याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता राष्ट्रप्रेम जोपासावे असा संदेश दिला. त्यानंतर एनसीसी विभागाकडून एनसीसी विभाग … Continue reading सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा