जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार गरजेचे : डॉ.बी.एम. हिर्डेकर ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीचे उदघाटन 

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीच्या उद्घाटनाच्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी एम हिर्डेकर म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार गरजेचे आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे होते. महाविद्यालयातील विवेक वाहिनीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ पी आर फराकटे यांनी … Continue reading जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकी विचार गरजेचे : डॉ.बी.एम. हिर्डेकर ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीचे उदघाटन