सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘ रोजगारोन्मुख ‘ हिंदी विषयावर मार्गदर्शन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दि. २५ -०८- २५ रोजी हिंदी विभागाच्या वतीने ‘ रोजगारोन्मुख ‘ हिंदी या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये हिंदी विभागाचे प्रा. बी के सारंग यांनी रोजगारोन्मुख हिंदी या विषयावर विचार मांडत असताना हिंदी … Continue reading सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘ रोजगारोन्मुख ‘ हिंदी विषयावर मार्गदर्शन